Ekdam Kaddak Bigg Boss Marathi Special | "I am Sorry जास्मिन"- Pushkar Jog | Colors Marathi

2019-05-24 16

कलर्स मराठीवरील एकदम कड्डक या कार्यक्रमात बिग बॉस मराठीच्या आधीच्या स्पर्धकांनी हजेरी लावली. यावेळी पुष्कर जोगने त्याची बायको जास्मिनची माफी मागितली. जाणून घेऊया या मागचं कारण या व्हिडिओमध्ये!